





समाधान सामाजिक संस्था च्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला आरोग्य व सामाजिक विषयावर डॉ.अश्विनी काळे व सौ.हरप्रीत कौर (समाजसेवीका) यांचे मार्गदर्शन शिबीर नवपाडा, मरोळ येथे आयोजित करण्यात आले तसेच सर्व महिलांना भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले.
#InternationalWomensDay #WomensDay2025 #womensdayspecial #healthcare #selfdefense #socialgathering #socialawareness #selfconfidence #selfdevelopment #samadhansamajiksanstha
